ए आजी मी तुझ्याशी खेळेन गं

ए आजी मी तुझ्याशी खेळेन गं… हंड्यावरती तपेलं, चुलीवरती पातेलं तुझं माझं घरकुल मांडीन गं ||१|| दाण्याचा लाडू, गुळाची पोळी […]