ए चिऊ काऊ माऊ
ए माऊ काऊ चिऊ
खेळायला येऊ, येऊ का येऊ
चिऊ काऊ माऊ काऊ
माऊ काऊ चिऊ काऊ
खेळायला येऊ का येऊ येऊ येऊ
कोणी नाही वेडे म्हणू आपण पाढे
म्हणतील पाढे त्याला मिळतील पेढे
एकी एक दुरकी दोन
एकी एक दुरकी दोन
तिरकी तीन चौकी चार
पाची पाच साही सहा
साती सात आठ
पाढे झाले पाठ सारे पाढे झाले पाठ
पेढे आता खाऊ घरी आता जाऊ
संपला आता खाऊ
ए चिऊ काऊ माऊ
ए माऊ काऊ चिऊ
खेळायला येऊ येऊ का येऊ
चिऊ काऊ माऊ काऊ
माऊ काऊ चिऊ काऊ
खेळायला येऊ का,येऊ येऊ येऊ
यारे यारे सारे यारे थोरं पोरं सारे यारे
यारे यारे सारे यारे थोरं पोरं सारे यारे
गंमत जंमत करूया सारे
दूर दूर जाऊ
भूर भूर जाऊ
दूर दूर भूर भूर
भूर भूर दूर दूर
दूर दूर भूर भूर भूरकन जाऊ
ए चिऊ काऊ माऊ
ए माऊ काऊ चिऊ
खेळायला येऊ येऊ का येऊ
चिऊ काऊ माऊ काऊ
माऊ काऊ चिऊ काऊ
खेळायला येऊ का,येऊ येऊ येऊ